जनसेवा समिती विलेपार्ले तर्फे संभाषण व सादरीकरण कौशल्य वर्धन उपक्रम…

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि यात टिकून राहायचे असेल तर आपल्याकडे काहींना काही कला किंवा विद्या असणे गरजेचे आहे.
संभाषण व सादरीकरण कौशल्य हे त्या अर्थी अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शिक्षण, व्यवसाय या क्षेत्रात तर हे नितांत आवश्यक आहे.

संभाषण/निवेदन व सादरीकरण या कौशल्य अथवा कलांच्या वृद्धीची गरज लक्षात घेऊन जनसेवा समिती, विलेपार्ले यांनी आयोजित केला आहे – संभाषण व सादरीकरण कौशल्य वर्धन उपक्रम…

#रविवार, 10 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9.30 ते 1.30 ह्या वेळात साठ्ये महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे या कार्यशाळेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या विषयातील तज्ज्ञ आपल्या सोबत असणार आहेत.

#बेला बर्वे (हेड-मार्केटिंग, जर्मन ररेमिडीज) आणि सौ ग्रीष्मा बेहेरे (RJ FM 100.1)

या कार्यक्रमात आपण खालील विषयावर मार्गदर्शन करणार आहोत.

१. संभाषण कला-तंत्र आणि मंत्र- सौ ग्रीष्मा बेहरे-RJ Fm 100.1

२. सादरीकरण कौशल्य -Presentation Skills- बेला बर्वे (हेड-मार्केटिंग, जर्मन रेमेडिज)

ह्या कार्यक्रमा साठी शुल्क रु.100/- मात्र निश्चित केले आहे.

ह्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती अपेक्षित आहे.

मात्र शुल्कासह आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती आणि संपर्क:-

8652384974 / 9004065032

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu