लोकमान्य सेवा संघ पु. वि. भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्राचे ऑगस्ट २०१८ चे कार्यक्रम

५/८/२०१८ – विषय – म्युच्युअल फंड गुंतवणूक गरज , जोखीम व खबरदारी 
वक्ते – दर. नरसिम्हन , मा. अधिकारी NSE 
 
१२/८/२०१८ –  विषय – वैयक्तिक करनियोजन , इच्छापत्र व गुंतवणूकदार तक्रार विषयक सल्ला 
वक्ते : श्री माधव जांभेकर 
 
१९/८/२०१८ – विषय – वायदा बाजार कार्यपद्धती निवेदन 
मार्गदर्शक – श्रीम. वृषाली करणने 
 
सर्व कार्यक्रमांसाठी स्थळ – साठ्ये सभागृह – लोकमान्य सेवा संघ पार्ले 
वेळ : सकाळी ११ ते १२. ३० 
Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu