श्री साई उत्सव “एप्रिल 2018”

Thu, 26 Apr 4:00PM
Gurusthaan Vile Parle East , Mumbai Western Suburbs

|| अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय || स्नेहक निमंत्रण साई भक्त हो, आपणास कळविण्यात अत्यंद आनंद होत आहे की, श्री साईबाबा महासमधी शताब्दी वर्ष अंतर्गत विलेपार्ले गुरूस्थान लोकसेवा मंडळ यांच्या वतीने श्री साई उत्सवाचे आयोजन गुरुवार दि . २६ एप्रिल २०१८ ते २८ एप्रिल २०१८ या कालावधीत करण्यात आले आहे. या उत्सवा अंतर्गत शिर्डी निवासी श्री निमोणकर यांनी जतन केलेल्या श्री साई बाबाच्या पादुकां दर्शन गुरुवार दि. २६ एप्रिल २०१८ सकाळी ८:00 ते दुपारी २:00 श्री साई पालखी (शिर्डी निवासी श्री निमोणकर यांनी जतन केलेल्या श्री साई बाबाच्या पादुकांची पालखी परिक्रमा) गुरुवार दि. २६ एप्रिल २०१८ सायंकाळी ५ ते रात्रो १० पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण “पार्ले स्वर ढोलताशा पथक” आणि “महाराष्ट्र दोस्ती बँड पथक” श्री साई भजन संध्या सुप्रसिद्ध गायक श्री धंनजय कीर निर्मित आराधना स्वरांची शुक्रवार दि. २७ एप्रिल २०१८ सायंकाळी ७ ते रात्रो १० श्री साई भंडारा शनिवार दि. २८ एप्रिल २०१८ सायंकाळी ६ वा. आयोजित करण्यात आले आहेत, तरी वरील सर्व कार्यक्रमांना आपण सर्व श्री साई भक्तांनी अत्यंत आनंदात व भक्तियुक्त अंत:करणाने सहकुटूंब सहपरिवार सहभागी होऊन श्री साई कृपेचा लाभ घ्यावा. कळावे, लोभ आहेच तो वाढवावा.  ||ॐ साईं राम|| 

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu