इनरव्हील क्लब मुंबई पार्लेश्वर यांच्यातर्फे अस्मिता महिला मेळावा – १२ ते १५ ऑक्टोबर २०१७

इनरव्हील क्लब मुंबई पार्लेश्वर यांच्यातर्फे अस्मिता  महिला मेळावा १२ ते १५ ऑक्टोबर २०१७ या दरम्यान हनुमान रोडवरील हेडगेवार मैदानात आयोजित करण्यात आला आहे. यात वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल्स असतील तर बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वास्तूचे स्टॉल्स या मेळाव्याचे खास आकर्षण असेल. 
 
दिनांक : १२ ते १५ ऑक्टोबर २०१७ 
ठिकाण : हेडगेवार मैदान ,हनुमान रोड, विलेपार्ले 
वेळ : सकाळी ११ ते रात्री ९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu