आमची शाळा – येथे कर माझे जुळती

आई-वडिलानंतर आपल आयुष्य घडवण्यात शिक्षकांचं महत्वाच योगदान असत. अगदी लहान वयात आपल्यावर संस्कार करण्याच काम शिक्षक करत असतो.आपल्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या  शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा  हा दिवस. आपली शाळा त्या शाळेतले आपल्याला शिकवणारे शिक्षक आपण कितीही मोठे झालो तरीही मनात कायम घर करून असतात.
विद्यार्थ्यांचे आयुष्य उत्तमपणे घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! येथे कर माझे जुळती…  

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम शाळा :

 

 

शाळेची नवीन आणि जुनी इमारत एकत्र :

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu