विलेपार्ले येथे भव्य ग्राहक पेठेचे आयोजन 

विलेपार्ले येथील लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन येथे १४ जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या प्रदर्शनात  काश्मिरी, भागलपूरी सिल्क मटेरियल व साड्या , लखनवी , जयपुरी ,महाराष्ट्रीयन , साऊथ कोलकत्ता साड्या, वेस्टर्न आऊटफिट्स , कुर्तीज ,गाऊन , टॉवेल, पंचे , स्कर्ट्स , इमिटेशन ज्वेलरी, खादी शर्ट्स , गिफ्ट आर्टिकल्स ,चटण्या, बिस्किटे ,   कपडे, दागिने, सरबते, अगरबत्ती, सणासुदीच्या खरेदीचे सामान अशी विविधता असून ग्राहकांना सुरम्य वातावरणात खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. 
Contact for More details :
Smita Purohit : 9820816617
Manjusha : 9920974024
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu