खाद्यजत्रा २०१८

लोकमान्य सेवा संघातर्फे या वर्षी दिनांक ३ व ४ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत संस्थेच्या सावरकर पटांगणावर खाद्यमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी निरनिराळे पदार्थ घेऊन २५ गाळाधारक पार्लेकरांच्या सेवेसाठी असतील . या स्टॉल्स वर विविध पदार्थाचा आस्वाद खवय्यांना घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu