लोकमान्य सेवा संघ ग्राहक पेठ २०१८ स्टॉलसाठी अर्ज

संस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे. 

ग्राहक पेठेतील गाळ्यांसाठीचे अर्ज ०१ जून २०१८ पासून संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. तसेच संस्थेच्या  संकेतस्थळावरही उपलब्ध होतील. इच्छुकांनी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधून गाळ्यासाठीचे अर्च्ज घ्यावेत. ०१ जुलै २०१८ हा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे याची कृपया नोंद घ्यावी. 

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu