लोकमान्य सेवा संघाच्या वैद्यकीय शाखेचे सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम

लोकमान्य सेवा संघाच्या वैद्यकीय शाखेतर्फे १८ व १९ नोव्हेंबर २०१७ रोजी सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
१८ नोव्हेंबर २०१७ रोजी जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ डॉक्टर संजीव जाधव यांच्याकडून अवयवरोपणादरम्यान आलेले अनुभव प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळेल. 
स्थळ : पु. ल. देशपांडे सभागृह , वेळ :  सायंकाळी ५ वाजता 
 
१९ नोव्हेंबर २०१७ विनामूल्य आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन 
वेळ सकाळी १०. ३० ते १.३० , दुपारी २. ३० ते ६. ३० 
यामध्ये पचनाच्या तक्रारींचे निवारण केले जाईल. 
संपर्क : २६१४२१२३ / १२७६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu