मॅजेस्टिक गप्पा २०१८

लोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने,मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा  दि. ५ जानेवारी पासून  सुरू होत आहेत. दि. ५ जानेवारी ते  १४ जानेवारी २०१५ या कालावधीतील विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजल्यापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील कार्यक्रम सादर केले जातील.या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे.
Majestic gappa 2018 vileparle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu