मॅजेस्टिक गप्पा – दि. ७ ते १६ फेब्रुवारी २०२०

लोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने,मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा  दि.   दि. ७ ते १६ फेब्रुवारी २०२०  आयोजित करण्यात आल्या आहेत. मॅजेस्टिक गप्पांचे हे ३७ वे वर्ष आहेत. यामध्ये   साहित्यापासून ते आरोग्यापर्यंत …संगीतापासून ते समाजमाध्यमांपर्यंत …अर्थकारणापासून ते पुराणकथांपर्यंत …  असे  विविधांगी विषय — अनुभव संपन्न व्यक्तिमत्वे — दिलखुलास संवाद … अजिबात चुकवू नये अशी सांस्कृतिक मेजवानी असणार आहे . 
कधी?  : दि. ७ ते १६ फेब्रुवारी २०२०, सायंकाळी ७. ३० वाजता 
कुठे ? : लोकमान्य सेवा संघ,राम मंदिर मार्ग ,विलेपार्ले (पूर्व),मुंबई ४०००५७
प्रवेश विनामूल्य
सोबत ग्रंथप्रदर्शन आणि विक्री असणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu