MLDC  Alumni तर्फे नाट्य अभिवाचन स्पर्धा 

MLDC  Alumni तर्फे दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी डहाणूकर महाविद्यालयात नाट्य अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली  आहे. 

महाविद्यालय / खुला गट : 
कमीत कमी दोन जास्तीच जास्त पाच कलाकार,  कालावधी  : कमीत कमी सात मिनटे जास्तीच जास्त दहा मिनिटे 
अधिक माहिती साठी संपारकं 
रवींद्र ढवळे – ९९२०५७२९७४
प्रथम तीन वीजयंत्यांना चषक करोत पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu