पु. वि. भागवत गुंतवणूक केंद्राचे जानेवारी २०१८ चे कार्यक्रम

७ जानेवारी २०१८ : वैयक्तिक कारनियोजन , इचछपत्र विषयक , गुंतवणूक तक्रारदार सल्ला 
वक्ते – अशोक ढेरे 
१४ जानेवारी २०१८ : प्राचार्य म. द . लिमये स्मृती व्याख्यान 
विषय : NSDL  च्या गुंतवणूकदार सेवांची प्रात्यक्षिके 
मार्गदर्शक – मनोज साठे व सहकारी 
वेळ : गोखले सभागृह , सकाळी १०. ३० ते १२ . ३० 
नोंदणी आवश्यक 
२१ जानेवारी २०१८ :
विषय : बँकांच्या बुडीत कर्जबाबद गुंतवणूकदारांच्या चिंता 
वक्ता : उदय तारदाळकर 
७ व २१ जानेवारीच्या कार्यक्रमांची वेळ : सकाळी ११ ते १२. ३० 
स्थळ : गोखले सभागृह , टिळक मंदिर , विलेपार्ले (पु.) 
 
 
 
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu