पुलोत्सव २०१७

लोकमान्य सेवा संघाच्या  शाखेतर्फे पु. ल. देशपांडे यांच्या   स्मृतिप्रीत्यर्थ पुलोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. 
शनिवार  – ११ नोव्हेंबर २०१७ 
कार्यक्रम –  आनंदयात्रा स्वरांची 
(ख्याल , बंदिशी , तराणे , ठुमरी, झुला , भजन इ. )
सदारकर्ते – ज्येष्ठ सतारवादक व बंदिशकार पंडित शंकर अभ्यंकर 
कलाकार – आशा खाडिलकर , अर्चना कान्हेरे , अपूर्वा गोखले , राजश्री पाठक , सुरेश बापट , संजीव चिमलगी 
साथीदार – निरंजन लेले , अभय दातार 
रविवार १२ नोव्हेंबर २०१७ 
कार्यक्रम – विंदा साहित्यातले … विदा जनमानसातले… 
संहिता – राजनी वेलणकर 
कलाकार – मधुरा वेलणकर , तुषार दळवी , मुग्धा गोडबोले , साजिरी जोशी , निरद सुमित , रजनी वेलणकर , प्रदीप वेलणकर 
स्थळ : सावरकर पटांगण , वेळ : सायंकाळी ६ वाजता    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu