साठ्ये कॉलेज येथे संस्कृत अभ्यासवर्गांचे आयोजन

ज्ञानप्रभा संस्था व साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी दरवर्षी  परिचय, प्रवेश , प्रवीण आणि कोविद या वर्गांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ८ जुलै पासून या वर्गांचा प्रारंभ होईल. प्रत्येक कोर्स ४ महिन्याचा असेल. 
अधिक माहितीसाठी संपर्क : 83693243765 / 9833676331  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu