सोबतीचे ऑगस्ट २०१८ चे कार्यक्रम

१/८/२०१८ बुधवार – गुरुपौर्णिमेनिमित्त कीर्तन – गुरुमहिमा 
सदारकर्त्या – रश्मी बर्वे 
साथ – अंजली भोळे (पेटी) , ऋग्वेद बर्वे (तबला)
 
८/८/२०१८ बुधवार – Holistic Development Of Senior Citizen 
वक्त्या -डॉ. इंदुमती काटधरे
प्रमुख पाहुणे – रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर  शशिकुमार शर्मा 
संयोजक – स्मिता पुराणिक (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर )
१५/८/२०१८ –  बुधवार – स्वातंत्र्य दिनानिमित्त सभा होणार नाही.
१७८/२०१८ – वार्षिक सर्वसाधारण सभा 
वेळ : सायंकाळी ४ वाजता 
२२/८/२०१८ बुधवार 
मुलाखत – सर्पमित्र भारत जोशी 
मुलाखतकार – शिबानी जोशी (दूरदर्शन निवेदिका )
२९/८/२०१८ बुधवार 
सभासदांचे सामूहिक वाढदिवस  
Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu