पु. वि. भागवत गुंतवणूक केंद्राचे नोव्हेंबर २०१७ मधील कार्यक्रम
१२ नोव्हेंबर २०१७ – गुंतवणुकीचे साधन – वक्ते – मृगांक परांजपे
१९ नोव्हेंबर २०१७ – वैयक्तिक कारनियोजन , इचछपत्र विषयक , गुंतवणूक तक्रारदार सल्ला
वक्ते – अशोक ढेरे
२६ नोव्हेंबर २०१७ – भीमरूपी महारुद्रा
वक्ते – चंद्रशेखर ठाकूर
सर्व कार्यक्रमांची वेळ : सकाळी ११ ते १२. ३०
स्थळ : साठ्ये सभागृह , तळमजला , टिळक मंदिर
