About www.townparle.in in Marathi

विलेपार्ले अथ पासून इति पर्यंत…
आपले पार्ले , प्रवास सुरु झाला एका चिमुरड्या खेड्यापासून , पु. ल. नी ५० वर्षांपूर्वीच्या पार्ल्याचे लिहिलेलं वर्णन वाचून आजही त्या वेळेच्या पार्ल्याचे चित्र डोळ्यासमोर उभ राहत . ५० वर्षांपूर्वीचे ते पार्ले म्हणजे एक चिमुकले गाव होते . संध्याकाळी रेल्वेच्या फलाटावर गाडी थांबली , की उतरलेल्या माणसांची संख्या मोजणे स्टेशन मास्तरना सहज शक्य होई . त्या फलाटाचे ४ फलाट झाले. या काळातल्या पार्ल्याच्या संपूर्ण लोकसंख्ये एवढी माणसे आता त्या फलाटावर सहज मावतील .

Read more
Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu