सोबतीचे कार्यक्रम – April 2018

४ एप्रिल २०१८ – सफर परग्रहांची 
सदारकर्त्या – अनिता नागले व इतर सभासद 
११ एप्रिल २०१८ – गेले करायचे राहून 
सदारकर्ते – विनायक जोशी व इतर सभासद 
१८ एप्रिल २०१८ – शशिकांत व स्मिता मेहंदळे यांची मुलाखत. 
मुलाखतकार – मधुकर फडणीस 
२५ एप्रिल २०१८ – सोबती सभासदांचे सामूहिक वाढदिवस 
Main Menu