उत्कर्ष मंडळ विलेपार्ले यांच्यातर्फे १९ ते २१ मे २०१७ दरम्यान उपनिषदांवर व्याख्यानत्रयी भरवण्यात आले आहे.

कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील .
१९ मे २०१७ – डॉ. गौरी माहुलीकर
विषय – ईशावास्य उपनिषद
वेळ – सायंकाळी ७. ३० ते ९

२० मे २०१७ – डॉ. गीता कुलकर्णी
विषय – कठोपनिषद
वेळ – सायंकाळी ७ ते ८. ३०

२१ मे २०१७ – डॉ. गौरी माहुलीकर
विषय – तैत्तिरीय उपनिषद
वेळ – सायंकाळी ५. ३० ते ७. ३०

स्थळ – उत्कर्ष मंडळ , शानबाग सभागृह , विलेपार्ले पूर्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu