पार्ले कट्टा – मार्च २०२०
पार्ले कट्टा – मार्च २०२०
शनिवार दिनांक १४ मार्च २०२० , सायंकाळी ५. ३० वाजता
सुप्रसिद्ध गीतकार, गायक आणि अभिनेता मा. श्री. स्वानंद किरकिरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा
संवादिका – प्रा. स्वाती वाघ
मुक्त व्यासपीठ – श्रीम. लीना दासगुप्ता
विषय – एका आगळ्या वेगळ्या व्यवसायातील भरारी
तसेच सूर नवा ध्यास नवा च्या अंतिम फेरीत पोहोचलेली आपल्या पार्ल्याची बाल गायिका कु. श्रावणी वागळे हिचा सत्कार.
स्थळ – साठ्ये उद्यान , विलेपार्ले (पूर्व )

