पु. वि. भागवत गुंतवणूक केंद्राचे ऑक्टोबर २०१७ चे कार्यक्रम
२२ ऑक्टोबर २०१७ – वैयक्तिक कर नियोजन , इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते : अशोक ढेरे
दिनांक २९ ऑक्टोबर २०१७
विषय – एन. एस. इ. गुंतवणूकदारांचा मित्र
वक्ते : धीरज चटर्जी
स्थळ : साठ्ये सभागृह , टिळक मंदिर , विलेपार्ले
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०
