पु. वि. भागवत गुंतवणूक केंद्राचे मार्च २०१८ चे कार्यक्रम
४ मार्च २०१८ – विषय –
वैयक्तिक कारनियोजन , इचछपत्र विषयक , गुंतवणूक तक्रारदार सल्ला
वक्ते – अशोक ढेरे
११ मार्च २०१८ – विषय
शेअर बाजारातील डावपेच
मार्गदर्शक – सलील दातार (सी इ ओ एस्सेल फायनान्स कंपनी )
२५ मार्च – अर्थसंकल्प व आयकराचे भावी नियोजन
वक्ते – अशोक ढेरे
सर्व कार्यक्रमांची वेळ – सकाळी ११ ते १२. ३०
स्थळ – लोकमान्य सेवा संघ , साठे सभागृह, तळमजला.
