पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र मे २०१७ चे कार्यक्रम
७ मे २०१७ – वैयक्तिक कर नियोजन , इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते : CA अशोक ढेरे
१४ मे २०१७ – शेअरबाजारात गुंतवणूकदार तक्रारींची कार्यपद्धती वक्ते : उदय तारदळकर
२८ मे २०१७ – आर्थिक वर्ष ३१-३-२०१७ करीता कर परताव्याचे व्यवहार्य लेखन.
वक्ते : CA अशोक ढेरे
स्थळ : गोखले सभागृह , टिळक मंदिर , विलेपार्ले
वेळ : सकाळी ११ ते १२. ३० वाजेपर्यंत
