पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र – मार्च २०१७ चे कार्यक्रम

११,१२ मार्च २०१७ – वित्तापेठ २०१७- अर्थतज्ज्ञांची मांदियाळी :
वेळ : सकाळी १०. ०० ते दुपारी १. ०० , दुपारी २ ते सायंकाळी ५
दोन्ही दिवशी गुंतवणूक संबंधित विषयांवर १२ सत्रे घेतली जातील.
नोंदणी प्रवेश शुल्क रु. ३००/-
पु. ल. देशपांडे सभागृह , टिळ्क मंदिर ,विलेपार्ले.

१९ मार्च : डिजिटल पेमेन्टचे विविध प्रकार
वक्ते : चंद्रशेखर ठाकूर (CDSL अधिकारी)
२६ मार्च – वैयक्तिक कर नियोजन , इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते : अशोक ढेरे

स्थळ : साठे सभागृह , टिळक मंदिर , विलेपार्ले
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu