मॅजेस्टिक गप्पा-२०१७

लोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने,मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा  दि. ६ जानेवारी पासून  सुरू होत आहेत. दि. ६ जानेवारी ते  १५ जानेवारी २०१५ या कालावधीतील विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजल्यापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील कार्यक्रम सादर केले जातील.या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे.

मॅजेस्टिक गप्पांचा शुभारंभ ६ जानेवारी तेजी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या मुलाखतीने होईल. अंनत देशमुख आणि महेश केळुस्कर यांची मुलाखत घेणार आहेत. ६ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान आशुतोष गोवारीकर , दीपक घैसास , सुहास बहुलकर, प्रशांत कुलकर्णी अशा अनेक दिगंजांशी आपल्या भेटी होतील. तर मग मॅजेस्टिक गप्पांची हि पर्वणी अजिबात चुकवू नका.
मॅजेस्टिक गप्पा- ६जानेवारी ते १५ जानेवारी २०१७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu