लोकमान्य सेवा संघाच्या सी. म. जोशी दिलासा केंद्राचे ऑगस्ट २०१८ चे कार्यक्रम
२/८/२०१८
अनादि मी अवध्य मी – दृक्श्राव्य कार्यक्रम
मूळ संकल्पना – रवींद्र साठे , सावर्करदर्शन प्रतिष्ठान
संयोजन – ललिता गौरी – सिएटल ग्रुप
स्थळ – गोखले सभागृह वेळ – सायंकाळी ४ ते ६
९८/२०१८
दोन पिड्यांतील अंतर
संवादक – श्री अशोक चिटणीस
१६/८/२०१८
स्वातंत्र्याची आपुली कल्पना – चर्चासत्र
२३/८/२०१८
कथाकथन भाग २
सादरीकरण – दिलासा सदस्य
३०/८/२०१८
आपुली राशी
संकल्पना – सुजाता बुटाला
९/९/२०१८
श्रावण सण
संकल्पना – मीरा पेंडसे
स्थळ – नाडकर्णी बालकल्याण केंद्र , विलेपार्ले (पू .)
वेळ : सायंकाळी ४ ते ६

