साठ्ये महाविद्यालयात मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम August 2018

साठ्ये महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे आणि मोडीलिपी संवर्धन संस्थेच्या सहयोगाने साठ्ये महाविद्यालय विलेपार्ले येथे १४ ऑगस्ट २०१८ पासून मोदी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची चौथी बॅच १४ ऑगस्ट २०१८ पासून सुरु होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ. अभिधा धुमत्कार – 9930858414

Main Menu