सोबतीचे कार्यक्रम

७ जून – अभिनेता विघ्नेश जोशी यांचा एकपात्री प्रयोग व वर्धापन दिनानिमित्त बक्षीस समारंभ 
९ जून – ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा.  प्रमुख अतिथी – अर्थतज्ज्ञ दीपक घैसास 
स्थळ – गोखले सभागृह , लोकमान्य सेवा संघ , विलेपार्ले पूर्व 
१४ जून – शास्त्रीय व सुगम संगीताचा कार्यक्रम – त्रिवेणी संगम 
           – सदारकर्त्या – संगीता जोगदंडे 
२१ जून – मुक्त व्यासपीठ , वैशाली पाताडे , मधुकर फडणीस , वसंत धारप 
२८ जून – सभासदांचे सामूहिक वाढदिवस 
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र , विलेपार्ले पूर्व 
वेळ : सर्व कार्यक्रमांची वेळ सायंकाळी ४ वाजता 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu