सोबतीचे मे २०१८ चे कार्यक्रम

२/५/२०१८ श्रीम. परिमला भट संचालिका स्नेहांकित हेल्पलाईन यांची मुलाखत 
मुलाखतकार – वंदना लेले 
९/५/२०१८ – मी आणि माझी कविता 
सदारकर्त्या – सुप्रसिद्ध कवियत्री प्रा. प्रतिभा प्रवीण सराफ 
१६/५/२०१८ डॉ. सुभाष भागवत यांचे व्याख्यान 
विषय – भागवत गीतेचा दुसरा अध्याय 
२३/५/२०१८  – मुकुंद पेठे व विद्या पेठे यांची मुलाखत 
मुलाखतकार – विजय पंतवैद्य 
Main Menu