सोबती जुलै २०१८ चे कार्यक्रम

बुधवार ४जुलै २०१८ – स्वरगंगेच्या काठावरती 
श्री. अरुण दाते यांच्या गाण्यावर आधारित कार्यक्रम 
सदारकर्ते : श्री. विश्वास डोंगरे , श्री. विजय पतबंधू, श्री. गोविंद लेले, 
               श्रीम. नंदा देसाई, श्रीम. प्रणिती जोशी 
तबला साथ : श्री. वेदांत जोग , हार्मोनियम – श्री. मधुकर देसाई 
निवेदन – प्रतिभा आणि मुकुंद सराफ 
 
बुधवार ११ जुलै २०१८- वासंतिक उत्तर रात्री 
   गीत व संगीत – श्री. राजा रघुपती 
सदारकर्ते – श्री. संग्राम जाधव व इतर 
ट्रॅक वर गीत गायन 
बुधवार १८ जुलै २०१८ – मुक्त व्यासपीठ 
सदारकर्ते – सोबती सभासद व नवीन सभासदांची ओळख 
बुधवार २५ जुलै २०१८ – सोबती सभासदांचे सामूहिक वाढदिवस 
 
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र 
वेळ: सायंकाळी ४. ३० ते ६. ३०                    
Main Menu