सोबती – फेब्रुवारी २०१४ चे कार्यक्रम
५/२/२०१४ – चित्रपट अभिनेता ,निर्माता दिग्दर्शक कै. राजा परांजपे यांच्यावर कार्यक्रम. सादरकर्ते – सोबती सभासद
१२/२/२०१४ श्री विद्याधर करमरकर यांची मुलाखत – मुलाखतकार – शंकर लिमये
१९/२/२०१४ श्री. अशोक जोशी – श्रीमान जोशी कादंबरीचे अभिवचन.
२६/२/२०१४ सोबती सभासदांचे सामुहिक वाढदिवस
