शिष्यवृत्ती परीक्षा २०१३-२०१४
विलेपार्ले महिला संघ शाळा इंग्रजी माध्यम , येथील कुमार आर्य महेश पाटकर याने पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१३-२०१४ यात एकूण ३०० पैकी २५६ गुण मिळवून गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक पटकावला आहे.
तसेच परांजपे विद्यालय अंधेरी येथील कुमार ओंकार नंदकिशोर परब याने ३०० पैकी २२० गुण मिळवून गुणवत्ता यादीत ३२ वा क्रमांक पटकावला आहे.
उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१३-२०१४
इयत्ता ७वीच्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी मध्यम शाळेतील सोहम बेळूर्गीकार हा २७४ गुण मिळवून मुंबई विभागातून ४ था तर महाराष्ट्रातून ८ वा क्रमांक मिळवून यशस्वी झाला. त्याची जुळी बहिण साक्षी वेळूर्गीकर २३८ गुण मिळवून मुंबई विभागातून २२ वी आली.
