पार्ले कट्ट्यावर शशांक कट्टी
दिनांक २ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पार्ले कट्टा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सुप्रसिद्ध सतार वादक व संगीतकार पंडित शशांक कट्टी सूर संजीवन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
स्थळ : साठ्ये उद्यान , विलेपार्ले (पू)
