विलेपार्ले महिला संघ तर्फे उन्हाळी शिबिरांचे आयोजन
विलेपार्ले महिला संघातर्फे १ एप्रिल पासून विविध उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. टेनिस , फुटबॉल , मेहंदी, बुद्धिबळ ,फोटोग्राफी, रांगोळी , सेल्फ डिफेन्स ,संस्कार भारती अशा वेगवेगळ्या छन्द्वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीचे पत्रक येहे दिले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : २६१६९२७२ / २६१६९७४५
