छंदोत्सव २०१७
लोकमान्य सेवा संघाच्या इंदिराबाई तिनईकर युवा मंचातर्फे दिनांक १४ व १५ जानेवारी रोजी छंदोत्सव २०१७ हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. वेगवेगळे छंद जोपासणाऱ्या छांदिष्ट कलंदरांना भेटण्याची व त्यांचे अनुभव जाणून घेण्याची व वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी या निमित्ताने पार्लेकरांना मिळणार आहे.
स्थळ : गोखले सभागृह , लोकमान्य सेवा संघ
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५
दिनांक : १४ व १५ जानेवारी २०१७
