ज्येष्ठ नागरिक दिन २०१६
०१ ऑक्टोबर हा जगभरात ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी लोकमान्य सेवा संघ ज्येष्ठ नागरिक दिनी कार्यरत ज्येष्ठांचा सन्मान करते. यावर्षी खालील चार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जाणार आहे.
डॉ. चारुशीला ओक – साहित्य व कला क्षेत्र.
श्री. अनंत राजवाडे : अर्थतज्ञ
श्रीमती सुनीता गोगटे – वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्त्या निवृत्त शिक्षिका
श्री. श्रीकृष्ण विचारे – स्थापत्य अभियंते व बांधकामतज्ञ
शनिवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विठ्ठल कामत असतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकंद चितळे असतील.
