पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा
लोकमान्य सेवा संघातर्फे शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी पर्यावरण स्नेही गणपती मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान ही कार्यशाळा गोखले सभागृहात भरविली जाईल. इयत्ता ५ वि ते १० मधील मुलांना ह्यामध्ये शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले जाईल.प्रवेश शुल्क रु. १० आहे. जर आपल्याला ह्या कार्यशाळेत भाग घ्यायचा असेल तर, संघाच्या कार्यालयां लवकर संपर्क साधावा. प्रवेश मर्यादित.
