सोबतीचे कार्यक्रम :ऑगस्ट २०१७
१३ ऑगस्ट २०१७ – श्रीकृष्ण भक्तांची मांदियाळी
सदारकर्त्या – शिल्पा गोखले
२० ऑगस्ट २०१७ – सभासदांचे सामूहिक वाढदिवस
६ व २७ ऑगस्ट २०१७ रोजी सभा भरणार नाही.
सर्व कार्यक्रमांची वेळ : सायंकाळी ४ ते ६
स्थळ रूम न. १०२ , डहाणूकर कॉलेज , विलेपार्ले (पू )
