मधुमेहावर नियंत्रण – विना औषध उपचार पद्धती
लोकमान्य सेवा संघाच्या वैद्यकीय शाखेतर्फे डॉ. आपुला संगती या कार्यक्रमात डॉ. अनुश्री मेहता यांचे व्याख्यान व स्लाईड शो आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यानाचा विषय मधुमेहावर नियंत्रण – विना औषध उपचार पद्धती असा असेल. या कार्यक्रमात मधुमेहींसाठी खास योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण – गोखले सभागृह , लोकमान्य सेवा संघ , विलेपार्ले (पू)
वेळ : दिनांक १० सप्टेंबर २०१७ संध्याकाळी ५ ते ७

