विलेपार्ले महिला संघातर्फे मराठी निबंध स्पर्धा
विलेपार्ले महिला संघ ग्रंथालयातर्फे मराठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंधाचे विषय खालील प्रमाणे असतील :
१. मला भावलेले निसर्ग कवी बा. भ. बोरकर
२. विवाह बंधन – गरज की अडचण
३. माझी आवडती समाजमाध्यमे – सोशल साईट्स
४ . आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग
या निबंधाची शब्दमर्यादा ६०० शब्दांची असेल.
अंतिम तारीख – १० ऑक्टोबर २०१७ वेळ सकाळी ९ ते ७
अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२ २६१६९२७२ / ०२२ २६१६९७४५
