Instant Puran Mix – आता करा पुरणपोळी झटपट वापरून आमचे इन्स्टंट पूर्ण मिक्स.

पारंपारिक पद्धतीने बनवलेले घरगुती चवीचे पुरण.  यात कृत्रिम रंग , फ्लेवर आणि प्रिझर्व्हेटिव्ह नाही. पुरण मिक्स मध्ये पाणी घालून गोळे बनवा. भिजलेल्या कणकेचे गोळे करून त्यात पुरण भरा. मग पोळी लाटून तव्यावर भाजा. गरम गरम पुरण पोळी तयार. 
मोठा पॅक – 250 g – Rs.100/-
छोटा पॅक – 50 g – Rs.20/-
अंधेरी पार्ले व्यतिरिक्त कुरीयर चार्जेस 
(छोटा पॅक bulk order स्वीकारली जाईल. कमीत कमी ३० पॅकेट्स )
संक्रांतीच्या वाणासाठी हा छोटा पॅक खूपच उपयोगी पडेल. यात दोन पोळ्या होऊ शकतात. 
ऑर्डर देण्यासाठी संपर्क करा – 
सौ. अनुश्री गद्रे 
९८९२६४७८०९
9898647809
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu