पु. वि. भागवत गुंतवणूक केंद्राचे जानेवारी २०१८ चे कार्यक्रम
७ जानेवारी २०१८ : वैयक्तिक कारनियोजन , इचछपत्र विषयक , गुंतवणूक तक्रारदार सल्ला
वक्ते – अशोक ढेरे
१४ जानेवारी २०१८ : प्राचार्य म. द . लिमये स्मृती व्याख्यान
विषय : NSDL च्या गुंतवणूकदार सेवांची प्रात्यक्षिके
विषय : NSDL च्या गुंतवणूकदार सेवांची प्रात्यक्षिके
मार्गदर्शक – मनोज साठे व सहकारी
वेळ : गोखले सभागृह , सकाळी १०. ३० ते १२ . ३०
नोंदणी आवश्यक
२१ जानेवारी २०१८ :
विषय : बँकांच्या बुडीत कर्जबाबद गुंतवणूकदारांच्या चिंता
वक्ता : उदय तारदाळकर
वक्ता : उदय तारदाळकर
७ व २१ जानेवारीच्या कार्यक्रमांची वेळ : सकाळी ११ ते १२. ३०
स्थळ : गोखले सभागृह , टिळक मंदिर , विलेपार्ले (पु.)
