सोबतीचे कार्यक्रम – मार्च २०१८
७-३-२०१८ – गाथा स्त्रीशक्तीची
संकल्पना – मुक्ता केणेकर
सहभाग – सोबती सभासद
१४-३-२०१८ – नाट्यसंगीत व सुगम संगीताचा होळीपोर्णिमेनिमित्त खास कार्यक्रम
‘ जरी असेल गीत हे ‘
२१-३-२०१८ – होळीनिमित्त कार्यक्रम
‘खेळ व भेळ’
२८-३-२०१८ – सोबती सभासदांचे सामूहिक वाढदिवस
सर्व कार्यक्रम नाडकर्णी बालकेंद्र विलेपार्ले पूर्व येथे होतील.

