सोबतीचे जून २०१८ चे कार्यक्रम
६/६/२०१८ – सोबती ३९ वा वर्धापन दिन
वार्षिक स्पर्धा , खेळ , पारितोषिक वितरण समारंभ.
ज्येष्ठ अभिनेते श्री. किशोर प्रधान व सौ. शोभा प्रधान यांची मुलाखत.
वेळ – संध्याकाळी ४ वाजता
स्थळ – नाडकर्णी सभागृह
९/६/२०१८ – सोबती ३९ वा वर्धापन दिन
सोबती ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा.
प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अबिनेते व लेखक दीपक करंजीकर
स्थळ : पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ
वेळ – संध्याकाळी ५ वाजता
१३/६/२०१८ – गेले करायचे राहून
सदारकर्ते – श्री. विनायक जोशी
स्थळ – नाडकर्णी सभागृह
वेळ – संध्याकाळी ४. ३० वाजता
२०/६/२०१८ – कथाकथन
सहभाग – श्रीमती प्रभा जोग , श्रीमती संजीवनी उकिडवे , श्रीमती अनिता नागले
स्थळ – नाडकर्णी सभागृह
वेळ – सायंकाळी ४ . ३० वाजता
२७/६/२०१८ – सोबती सभासदांचे सामूहिक वाढदिवस
स्थळ – नाडकर्णी सभागृह
वेळ- संध्याकाळी ४. ३० वाजता

