पु. वि. भागवत गुंतवणूक केंद्राचे जुन२०१८ चे कार्यक्रम
१०/६/२०१८
विषय – तांत्रिक विश्लेषणाद्वारे सभासदांची निवड
मार्गदर्शक – श्री. आशिष ठाकूर , लोकसत्ता स्तंभ लेखक
१७/६/२०१७
विषय – वयक्तिक करनियोजन, इच्छापत्राविषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला.
वक्ते – श्री. अशोक ढेरे
२४/६/२०१८
विषय – कर परतावा भरणे (A.Y. २०१८-२०१९)
प्रात्यक्षिक मार्गदर्शक – श्री. माधव जांभेकर
कर परतावा विश्लेषण – सी. ए. अशोक ढेरे
सर्व कार्यक्रमांची वेळ – सकाळी ११ ते १२. ३०
स्थळ – साठ्ये सभागृह , तळ मजला

