मनशक्ती व्याख्यानमाला
मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आणि गोमंतक सेवा संघ विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विद्यानंद कृतज्ञता वर्षानिमित्त मनशक्ती व्याख्यानमाला दिनांक ६ जुलै २०१८ ते ८ जुलै २०१८ रोजी सादर करण्यात येत आहे.
स्थळ : गोमंतक सेवा संघ , तळमजला , विलेपार्ले पूर्व
वेळ: संध्याकाळी ६. ३० वाजता
प्रवेश विनामूल्य


