सोबतीचे सप्टेंबर २०१८ चे कार्यक्रम
५/९/२०१८ बालकवी स्मृतिशताब्दी निमित्त एक दृक्श्राव्य कार्यक्रम.
‘बालकवी एक निसर्गस्वप्न’
संहिता : श्रीम. अलका परळकर
१२/९/२०१८ : गणेश चतुर्थी निमित्ताने सुट्टी – कार्यक्रम नाही
१९/९/२०१८ : वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री अतुल जोग यांचे व्याख्यान.
विषय – वनवासी समाज – समस्या व समाधान
२६/९/२०१८ : सभासदांचे सामूहिक वाढदिवस

