म. ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय अल्युमनी असोसिएशन आयोजित – जन जागृती अभियान – व्याख्यान ३ रे.
म. ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय अल्युमनी असोसिएशन आयोजित – जन जागृती अभियान – व्याख्यान ३ रे.
“प्लॅस्टिक बंदी काल, आज आणि उद्या ”
प्रमुख वक्ते –
1. डॉ. डी. डी. काळे – पर्यावरण विषयक तज्ञ व प्लॅस्टिक बंदी विषयक सल्लागार, महाराष्ट्र शासन.
2.श्री. विजय तळकोकुळ – गुमास्ता व आस्थापना विभाग, मुंबई महानगरपालिका.
प्रश्नोत्तरे व शंकासमाधान.
शनिवार
दि. ०८/०९/२०१८. सायंकाळी ६.००
स्थळ – म ल डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय, पहिला मजला सभागृह, दिक्षीत रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००५७.
सर्वांना हार्दिक आमंत्रण. प्रवेश विनामुल्य.