सोबतीचे मे २०१७ चे कार्यक्रम

१ मे २०१७ – जागतिक मातृदिनानिमित्त कार्यक्रम
– संकल्पना व सादरीकरण – श्री. प्रभाकर ठोसर

१० मे २०१७ – कॅप्टन अरुण करकरे यांचे भाषण विषय – ९० % ऑफ एव्हरीथिंग

१७ मे २०१७ – मुक्त व्यासपीठ –
प्रभाकर कुलकर्णी यांची मुलाखत घेतील वैशाली पाताडे

२४ मे २०१७ – शंकर जयकिशन यांच्या गाण्यांचे सादरीकरण करतील
श्री. विजय पंतवैद्य व सहकलाकार

३१ मे २०१७ – सोबती सभासदांचे सामूहिक वाढदिवस

वेळ – सायंकाळी ४ वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu